दि. २३ जून २०१५.-औरंगाबाद नारायणगड गाड़ी सुरु झाल्यामुळे अनेक वर्षाचे वारकरी व नारायण गड परिसरातील लोकांचे स्वप्न काल पूर्ण झाले . या गाडीचे अनेक गावात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले . ही गाडी सुरु करण्यासाठी साक्षाळ पिंपरी येथील श्री शहादेव सदाफुले,नवनाथ काशीद,श्रीमंत क्षीरसागर, मधुकर घोगरे,आदि मंडळींनी पाठपुरावा केला. तसेच या कामी त्यांना शिवसंग्रामचे संस्थापक मा.आमदार श्री विनायक मेटे साहेब यांचे सहकार्य लाभले