श्री नारायण गड सेवाभावी संस्था (रजि .) काशिमिरा या मंडळाने २००३ साली सुरु केलेला अखंड हरीनाम सप्ताहाची ह.भ.प. महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली . या निमित्ताने शेवटच्या दिवशी बाबांची भव्य मिरवणूक काढण्यात येते .
येथील भाविक मोठया उत्साहाने यामध्ये सामील होतात .