श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकाचे भूमिपूजन दि. १३ मार्च २०१४ रोजी श्री शिवाजी राजे जाधव (लखोजी राजे जाधव सिंदखेडराजा यांचे वंशज ) यांच्या हस्ते व ह.भ.प. शिवाजी महाराज (महंत श्री क्षेत्र नारायण गड ) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला .

हे भव्य स्मारक शिवाजी महाराज स्मारक कृती समिती व मराठा क्लब बीड यांच्या सयुंक्त विद्ध्यामाने साकारण्यात येणार आहे.