संकष्टी चतुर्थी च्या (दि . १० नोव्हेंबर २०१४) शुभ दिवशी श्री क्षेत्र नारायणगड येथे www.narayangad.com या संकेतस्थळाचे उद्घाटन महंत गुरुवर्य श्री ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी नारायण गडाचे विश्वस्थ दिलीपअण्णा गोरे , महादेव तुपे ,जनार्धन शेळके , भीमराव मस्के , श्री ह.भ.प. संभाजी महाराज , उत्कर्ष गवते आणि संतोष काशिद Blossom Infotech चे मालक आदीची उपस्थिती होती. या वेबसाईटचे निर्मितीसाठी Blossom Infotech या कंपनीचे मालक सुभाष काशिद व संतोष काशिद या बंधूनी मोठी मेहनत घेवून श्री क्षेत्र नारायणगडाची इत्यांभूत माहिती संकलीत करून वेबसाईट वर दिली आहे.