काशिमीरा (मुंबई ) येथे ह.भ.प. महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरीनाम सप्ताह संपन्न.

श्री नारायण गड सेवाभावी संस्था (रजि .) काशिमिरा या मंडळाने २००३ साली सुरु केलेला अखंड हरीनाम सप्ताहाची ह.भ.प. महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. या निमित्ताने शेवटच्या दिवशी बाबांची भव्य मिरवणूक काढण्यात येते.

अधिक वाचा


[/container] [/container-fluid]