कसे याल ?

नारायण गडावर आपण लोहमार्ग, हवाई मार्ग व बसेसचा वापर करुन येऊ शकता. नारायण गडा पासून उत्तरेस  १२ कि. मी. अंतरावरच राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ आहे.व दक्षिणेस १० कि. मी. अंतरावरच राज्य  महामार्ग नगर – बीड आहे .
busरस्ता मार्ग :-

* बीड – नारायण गड राज्य परिवहन च्या बस फेऱ्या चालू असतात. (२१ कि.मी.)
* गेवराई – नारायण गड राज्य परिवहन च्या बस फेऱ्या चालू असतात. (४० कि. मि.)
* शिवाय खाजगी वाहणे बीड , गेवराई येथे नेहमी उपलब्ध असून त्या द्वारे कधीही गडावर जाता येते.
* पुणे – बीड , मुंबई -बीड , अहमदनगर – बीड या राज्य परिवहन च्या बसने आल्यास राजुरी येथे उतरून जाता येते.(राजुरी ते गड अंतर ५ कि. मि.)
flateहवाई मार्ग :-

*  मुंबई- औरंगाबादऔरंगाबाद हे सर्वात जवळचे विमानतळ येथून  १०० कि.मी. असून औरंगाबादवरुन रस्त्याने तीन तासाचा प्रवास आहे.

trainरेल्वे मार्ग :-

* मुंबई – औरंगाबाद- जालना – नांदेड .

परळी  हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन  येथून  ९० कि.मी. असून  रस्त्याने तीन तासाचा प्रवास आहे.औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरुन रस्त्याने तीन तासाचा प्रवास आहे.

पत्ता :-

श्री क्षेत्र नारायणगड संस्थान ,
तालुका – शिरूर , जिल्हा – बीड
महाराष्ट्र , भारत .

* आपला अभिप्राय / सूचना आमच्या e -mail वर कळवा.
shreenarayangad@gmail.com