दि. २२ नोव्हेंबर २०१५:- महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे कार्तिकी एकादशी निमित्त ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकर्यांना बळ देण्याचे साकडे नगद नारायणाला घातले . पहाटे ४ वाजता महारांजानी पूजा व आरती आरती केल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते . 12226955_1031142600240229_8612519582185653429_n