दि. २३ नोव्हेंबर २०१५:- महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली . सकाळी ४ वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते . 12274310_1031206373567185_5461006311536078424_n