11988677_1030755043612318_848598832447393700_n

12279204_1030755323612290_4820226719454369310_nदि. २० नोव्हेंबर २०१५:- श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ (मुंबई) आयोजीत, वै. श्री संत नगद नारायण महाराज यांच्या कृपेने व वै. गुरुवर्य महंत महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने तसेच गुरुवर्य महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड संस्थानं बीड यांच्या मार्गदर्शनखाली सुरू झालेल्या अखंड हरीनाम तपपूर्ती सोहळयाचे काल्याचे कीर्तन गुरुवर्य महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड संस्थानं बीड यांचे झाले . तत्पूर्वी सकाळी बाबांची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली.